'शेतकऱ्यांच्या पेन्शनचाही सरकारने विचार करावा'; बच्चू कडू यांची मागणी | Bachchu Kadu on Pension

2023-03-15 2

'राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली. आमदार व खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे. मी सुद्धा पेन्शन घेणार नसून कोणाला किती पेन्शन दिली पाहिजे याचे लिमिट असलं पाहिजे. कामावर आधारित मूल्यांकन करून पेन्शन दिली पाहिजे. शेतकरी व शेतमजूर यांच्या पेन्शनचादेखील सरकारने विचार केला पाहिजे' अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली.

Videos similaires